Marathi Tarang is a dedicated website for broadcast of Marathi Radio and Music.Marathi Tarang मराठी तरंग मराठी गाण्यांचा रेडिओ Internet Radio running 24 x 7 for exclusive Marathi Songs.मराठी तरंग ही वेब-साईट मराठी रेडिओ आणि संगीताच्या प्रसारणा विषयी आहे.Marathi Tarang radio is broadcasting from Sangli Maharashtra.Listen to Marathi Tarang radio station online.रेडिओ ऐकण्यासाठी प्ले करा मराठी तरंग हा केवळ मराठी गाणी आणि मराठी कार्यक्रम प्रसारीत करणारा वेब किंवा इंटरनेट रेडिओ आहे. आपल्याला सर्व प्रकारची जुनी व दर्जेदार मराठी गाणी या रेडिओवर ऐकता येतात. नाट्यसंगीत, चित्रपट संगीत, भक्तिसंगीत, भावगीते, शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत, कथाकथन, निरूपण, कविता वाचन, आरत्या आणि स्तोत्रे, संस्कारपाठ, मनाचे श्लोक असे विविध कार्यक्रम सादर होतात. कोणत्याही जाहिरातींशिवाय आणि प्रायोजकांशिवाय २४ तास चालणारा व आपलं पूर्ण मनोरंजन करणारा रेडिओ.
Marathi Tarang
Description